नागमोडी वळणांनी जाते दऱ्या खोऱ्यातून नागमोडी वळणांनी जाते दऱ्या खोऱ्यातून
तांबूस मातीचा, हिरव्या बागांचा। स्वर्ग हा सृष्टीचा, हे कोकण।। तांबूस मातीचा, हिरव्या बागांचा। स्वर्ग हा सृष्टीचा, हे कोकण।।
वेडावले मन हो माझे पाहून सृष्टीचा हा थाट... वेडावले मन हो माझे पाहून सृष्टीचा हा थाट...
कुठे हरविली सख्या धूक्यातली पायवाट कुठे हरविली सख्या धूक्यातली पायवाट
चारोळी चारोळी